सिंधुदुर्ग : नितेश राणे- यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसान ग्रस्तांनाची निराशा केली ,तौक्ते चक्री वादळा पेक्षा जास्त वेगाने आले आणि निघून गेले अशी टीका राणे यांनी केलीय .
चिवला बीचला एक झाड पडलेलं नाही त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी पाहणी केली
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्गात आल्यामुळे अहंकार जागा झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले.
#sarkarnama #maharashtra #sindhudurg #kokan #tauketcyclon #niteshrane #uddhavthackery
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics